Summer Fashion : सध्या कडाक्याच्या उन्हामुळे अंगाची ल्हाईल्हाई होत आहे. अशातच सूती कपडे उन्हाळ्यात बहुतांशजण परिधान करतात. अशातच उन्हाळ्यात कंम्फर्टेबल आणि स्टायलिश लुक देणारे काही लेटेस्ट सूट तुम्ही दररोज परिधान करू शकता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसी येथे 25 हजार महिलांशी संवाद साधणार आहेत. येथे प्रत्येक बुथवरून 10 महिलांना बोलवण्यात आले असून घरोघरी जाऊन या कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यात आले आहे.
बहुतांश घरांमध्ये उन्हाळ्यात एसीचा वापर केला जात नाही. त्याएवजी कूलरचा वापर करतात. पण कूलर वापरताना काहीवेळेस त्यामधून गारेगार वारा येणे कमी होते. अशातच खोलीतील तापमान थंड होण्याएवजी अधिक दमट आणि उष्ण असल्यासारखेच जाणवते. यावर उपाय काय जाणून घेऊया…
प्रेमानंद महाराजांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती त्यांना म्हणत आहे,की व्याजावर पैशांचा व्यवहार करणे योग्य आहे की अयोग्य यावर महाराजांनी सुंदर सल्ला दिला आहे जो प्रत्येकाने आत्मसात करायला हवा.
Tech News : गुगल पे अमेरिकेसह 180 देशांमध्ये आपली सुविधा बंद करणार आहे. यामुळे युजर्सला ऑनलाइन पेमेंट स्विकारणे किंवा एखाद्याला करणे शक्य होणार नाहीये. अशातच युजर्सला गुगल वॉलेटवर शिफ्ट होण्यास सांगितले आहे.
हिंदू धर्मात अनेक मान्यता आहेत. या मान्यतेचे परंपरांगत आजवर पालन केले जाते. अशातच एखाद्याला मीठ उधार द्यावे का असा प्रश्न बहुतांशजणांना पडतो? याबद्दल हिंदू धर्मात काय म्हटलेय जाणून घेऊया सविस्तर...
गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात चढऊतार पाहायला मिळत आहे. मात्र एकंदरीतच या चढउताराच्या काळात या दोन्ही धातूंची किंमत वधारल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या जागतिक पातळीवर सोने, चांदीच्या मागणीत वाढ झाली आहे.
सलमान खान आणि अलीजेह अग्निहोत्रीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये भाईजानने स्पष्ट केले आहे की, भाची अलिजेह त्याच्यावर कोणतेही पुस्तक लिहू शकत नाही.
अमहदाबाद एटीएसने आयएसआयएसच्या चार दहशतवाद्यांना बेड्या ठोकल्या आहेत. अहमदाबाद विमानतळावरुन चार दहशतवाद्यांना एटीएसने अटक केली आहे.
अनेक टीव्ही सिरीयलमध्ये हिरोइनने विलनची भूमिका साकारली आहे काही भूमिका लोकांच्या पसंतीस उतरल्या तर काहींना त्या आवडल्या नाहीत. यासाठी जाणून घ्या कोणत्या हिरोईनने विलन बनून प्रेक्षकांची मने जिंकली.