एमआयडीसीतील कंपनीतील बॉयलरमधे ब्लास्ट झाल्याची माहिती आहे. एमआयडीसी फेज-२ मधील कंपनीत ब्लास्ट झाल्याचे सांगितले जाते.
किरण राव आणि आमिर खान यांची गणना आता बॉलीवूडच्या माजी जोडप्यांमध्ये केली जाते. दरम्यान, द पीपल टीव्ही नावाच्या यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत किरण राव यांनी आधुनिक समाजात लग्नाबाबत होत असलेल्या बदलांवर आपले मत मांडले आहे.
आज काल अनेक नाना प्रकारचे सलवार सूट बाजारपेठेत उपलब्ध आहेत. तसेच सगळ्याच प्रकारचे सलवार सूट ट्रेंडिंग मध्ये असल्याने. तुम्ही अश्या प्रकारचे लाल रंगाचे कपडे ट्राय करू शकता
पुण्यातील कल्याणीनगर परिसरात घटनेनंतर पब्ज आणि बड्या रेस्टोबारवर कारवाईला सुरुवात झाली. कोरेगावमधील बड्या पब्जवर पालिकेने कारवाई केली असून संपूर्ण पुणे शहरातील पब्ज आणि बड्या रेस्टोबारवर कारवाई करण्याची माहिती वसंत मोरेंनी केली.
एखाद्या लग्नसोहळा किंवा रिसेप्शन पार्टीसाठी हटके एथनिक ड्रेस शोधत असाल तर अवनित कौरसारखे आउटफिट नक्की ट्राय करा. अशाप्रकारचे आउटफिट्स 2 हजारांपर्यंत तुम्हाला मार्केटमध्ये खरेदी करता येतील.
भीमा नदी पात्रात बोट बुडाली या दुर्घटनेतील सहावा मृतदेह सापडला आहे. सकाळी 10 वाजून 25 मिनिटांनी हा मृतदेह सापडला आहे. सर्व सहाच्या सहा मृतदेह मिळाले आहेत.
EPFO Pension Schemes : EPS-1995 च्या अंतर्गत सात प्रकारच्या पेन्शन दिल्या जातात. पण पेन्शनसाठी काही नियम आणि अटी लागू करण्यात आल्या आहेत. याबद्दल जाणून घेऊया सविस्तर...
परदेशात पाकिस्तानी नागरिक भारतीय नागरिकांचे खंडणीच्या मागणीसाठी अपहरण करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. खंडणीसाठी तुर्कस्तान आणि कंबोडियामध्ये अपहरण करणाऱ्या पाकिस्तानी आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.
अभिनेता शाहरुख खान याला अहमदाबादमधील केडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामुळे चाहत्यांमध्ये चिंतेची स्थिती निर्माण झाली. अशातच शाहरुखला झालेल्या समस्येचा उन्हाळ्यात त्रास बहुतांशजणांना होतो. अशातच आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबद्दल जाणून घेऊया…
अहमदनगरमध्ये बुडालेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी गेलेल्या एसडीआरएफच्या पथकाची बोट उलटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उजनी बोट दुर्घटना ताजी असतानाच अहमदनगरमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.