बंगळुरू येथील रामेश्वरम कॅफेत झालेल्या स्फोटाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे देण्यात आला आहे. यासंदर्भातील माहिती गृह मंत्रालयाने दिली आहे.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या प्री-वेडिंगचे काही फोटो-व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. खरंतर या दोघांच्या प्री-वेडिंगदरम्यान भारतीय संस्कृतीचे दर्शन घडल्याचे काही व्हिडीओ समोर आले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 4 ते 6 मार्चदरम्यान पाच राज्यांचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यादरम्यान काही प्रकल्पांच्या उद्घाटनासह पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.
पाकिस्तानचे दुसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शहबाज शरीफ यांची निवड करण्यात आली आहे. संसदीय मतदानातून त्यांची निवड झाली आहे.
जास्त जगण्याच्या रहस्याचा शोध लागला असून जास्त अभ्यास करणारे लोक उशिरा वृद्ध होतात हे संशोधनातून समोर आले आहे.
आयपीएल 2024 चा प्रोमो सगळीकडे व्हायरल होत असून यात खेळाडूंनी वेग वेगळी पात्र साकारल्याचे दिसून आले आहे.
भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यात तीन वेळा सरपंच राहिलेल्या लता वानखेडे यांना सागर, मध्य प्रदेश येथून लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे.
प्रसिद्ध अभिनेते पवन सिंग यांनी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून ही माहिती दिली.
भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी पहिली उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात वादग्रस्त विधाने करणाऱ्या 3 खासदारांचे तिकीट कापण्यात आले आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास ही विश्वासघाताची हमी असल्याचे म्हटले आहे.