स्किन केअरसाठी काहीजण घरगुती उपाय करतात. यावेळी हळदीचा वापर नक्कीच केला जातो. पण हळदीचा चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी योग्य प्रकारे वापर कसा करायचा याबद्दल माहितेय का?
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत राहुल गांधी यांनी पत्रकारांना 'एक प्रकारे भाजपचे गुलाम' असे म्हटल्याने वाद निर्माण झाला आहे.
अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. तसेच, भारतात शिक्षण घेणाऱ्या अमेरिकन विद्यार्थ्यांची संख्याही गेल्या वर्षी ३०० वरून १३०० पर्यंत वाढली आहे.
चंद्रयानसह यशस्वी प्रक्षेपणाद्वारे जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या इस्त्रोने पहिल्यांदाच एलॉन मस्क यांच्या मालकीच्या स्पेसएक्सद्वारे उपग्रह प्रक्षेपित केला आहे. इस्त्रोने मस्कची मदत का घेतली?
जनांगीय हिंसाचाराने ग्रस्त असलेल्या मणिपूरमध्ये परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी केंद्र सरकारने आणखी ५००० जवान पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. अतिरिक्त सैन्याची तैनाती तात्काळ सुरू होईल.
गेल्या महिन्यात एका 19 वर्षीय भारतीय वंशाच्या तरुणीचा मृतदेह ती काम करत असलेल्या वॉलमार्ट स्टोअरमधील वॉक-इन ओव्हनमध्ये जळालेल्या अवस्थेत सापडला होता.
थंडीचे दिवस सुरू झाल्याने आरोग्याची काळजी घेणे फार महत्वाचे आहे. अशातच थंडीच्या दिवसात काय खावे आणि काय खाऊ नये असा प्रश्न बहुतांशजणांना पडतो. पण थंडीत संत्र्याचे सेवन करावे का याबद्दल हेल्थ एक्सपर्ट्स काय म्हणतात हे जाणून घेऊया..
चांगले शिक्षण आज एक लक्झरी आहे असे म्हणत एका वडिलांनी सविस्तर फी रचना शेअर केली आहे. २० लाख रुपये वार्षिक उत्पन्न असले तरी हे शुल्क परवडेल का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
ऍपल कंपनीसाठी आयफोन बनवणारी फॉक्सकॉन कंपनी भारतातील आपल्या कारखान्यांमध्ये नोकरी देताना विवाहित महिलांना नोकरी नाही अशी अट आता रद्द केली आहे, असे रॉयटर्स वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे.