Marathi

रोगप्रतिकारक शक्ती ते वजन कमी करण्यासाठी दररोज खा Sprouted Moong

Marathi

मूगामधील पोषण तत्त्वे

हिरव्या मूगामध्ये फायबरसह प्रोटीन, मॅग्नेशियम, पोटॅशियम, लोह आणि व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स अशी पोषण तत्त्वे असतात.

Image credits: Social media
Marathi

मोड आलेले मूग

मूगाचे काही आरोग्यदायी फायदे आहेत. पण मोड आलेल्या मूगाचे दररोज सकाळी उपाशी पोटी सेवन केल्याने काय फायदे होतात हे जाणून घेऊया.

Image credits: Social media
Marathi

शरिराला उर्जा मिळते

दररोज सकाळी उपाशी पोटी किंवा नाश्तामध्ये मोड आलेल्या मूगाचे सेवन केल्याने शरिराला दिवसभरासाठी उर्जा मिळते. याशिवाय पोट भरलेले देखील राहते.

Image credits: Social media
Marathi

वजन कमी होण्यास मदत

ज्या व्यक्तींना गॅस, अ‍ॅसिडिटीची समस्या असते त्यांनी फायबरयुक्त मूगाचे सेवन करावे. यामुळे शरिरातील मेटाबॉलिक रेट सुधारण्यासह वजन कमी होण्यास मदत होते.

Image credits: instagram
Marathi

रोगप्रतिकारक शक्ती वाढते

मोड आलेल्या मूगामध्ये अँटीऑक्सिडेंट्स असतात. याचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढली जाते.

Image credits: Social media
Marathi

त्वचेवर ग्लो येतो

मूगाचे सेवन केल्याने त्वचेवर ग्लो येतो. यामध्ये असलेल्या व्हिटॅमिन ए आणि सी मुळे त्वचेचे आरोग्यही राखले जाते.

Image credits: Pinterest
Marathi

Disclaimer

सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image Credits: social media