सिद्धू मुसेवालाच्या आईने बाळाला जन्म दिला आहे. सिद्धूचे वडील बलकौर सिंग यांनी सोशल मीडियावरून याबाबतची माहिती पोस्ट केली आहे.
लैंगिक सुखासाठी लोक काय करतील याचा भरवसा नाही थायलंडमध्ये एका युवकाच्या बाबतीत असेच एक उदाहरण समोर आले आहे. त्याने लैंगिक सुखासाठी लिंगामध्ये अकरा अंगठा बसवण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
राजस्थानमध्ये महिला सरपंच म्हणून निवडून आलेल्या नीता कंवर या मूळच्या पाकिस्तानातील असून नुकतंच त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंमलबजावणी संचलनालयाकडून दोन नवीन समन्स बजावण्यात आले आहेत. दिल्ली मद्य धोरण प्रकरणाचा समावेश आहे, असे त्यांचे कॅबिनेट सहकारी आतिशी यांनी आज सांगितले.
लोकसभा निवडणुकीत उमेदवारांच्या गुन्हेगारी परिस्थितीची माहिती व्हावी यासाठी निवडणूक आयोगाकडून अँप लॉंच केले आहे.
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदानाच्या दिवशी सशुल्क सुट्टी देणे आवश्यक आहे. कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या दिवशी सशुल्क सुट्टी मंजूर करण्याचा अधिकार लोकप्रतिनिधी कायदा, 1951 च्या कलम 135B अंतर्गत प्रदान करण्यात आला आहे.
राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा मुंबईत सांगता होणार आहे. यावेळी महा विकास आघाडीचे देशभरातील नेते उपस्थित राहणार आहेत.
द क्रू' चित्रपट बऱ्याच प्रतीक्षेनंतर २९ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यात तब्बू करीन कपूर खान आणि कीर्ती सेनन असून यांचा धमाकेदार अभिनय पाहायला मिळणार आहे.
भारतात शहरात राहणाऱ्या व्यक्तीला भाडेकरूसोबत भांडण झाल्याचा एकदा तरी अनुभव आला असेल. यापैकी अनेक वाद न्यायालयापर्यंत पोहचलेले आपण पहिले असतील.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी शनिवारी (16 मार्च) पत्रकार परिषद घेत लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. याशिवाय लोकसभा निवडणुकीवेळी आयोगासमोर कोणती आव्हाने असणार याबद्दलचे मुद्देही राजीव कुमार यांनी स्पष्ट केले आहेत.