पार्टीवेळी चारचौघात उठून दिसण्यासाठी कुशा कपिलासारखी गुलाबी रंगातील सिक्वीन साडी नेसू शकता. यावर कॉन्ट्रास्ट रंगातील ज्वेलरी शोभून दिसेल.
हलक्या फॅब्रिकच्या साड्यांवर कॉन्ट्रास्ट रंगातील अॅम्ब्रॉयडरी रॉयल लूक देते. कुशा कपिलासारखी तुम्ही देखील साडी पार्टीसाठी ट्राय करू शकता.
हेव्ही अॅम्ब्रॉयडरी वर्क करण्यात आलेली साडी पार्टीसाठी बेस्ट पर्याय आहे. अशाप्रकारची साडी डिझाइनर ब्लाऊजवर ट्राय करू शकता.
सध्या गोल्डन-सिल्व्हर रंगातील साडीचा ट्रेन्ड आहे. अशातच पार्टीवेळी सिल्व्हर रंगातील गोटापट्टी असणारी साडी नेसू शकता.
पार्टीत कूल लूकसाठी कुशा कपिलासारखी जांभळ्या रंगातील सॅटीन साडी नेसू शकता.
पार्टीवेळी कुशा कपिलासारखी सिल्व्हर रंगातील प्री-ड्रेस साडी नेसू शकता.
रोगप्रतिकारक शक्ती ते वजन कमी करण्यासाठी दररोज खा Sprouted Moong
थंडीच्या दिवसात चेहऱ्याला लावा नारळाचे तेल, त्वचा होईल मऊ
दररोज 5 मिनिटे खळखळून हसा आणि आनंदी रहा, वाचा फायदे
वापरलेली चहापावडर फेकू नका, केस ते कपड्यांसाठी असा करा वापर