सीरियाची राजधानी दमास्कस बंडखोरांनी ताब्यात घेतल्यानंतर बशर अल-असद यांचे विमानाने पलायन झाले. असद कुठे गेले हे सुरुवातीला रहस्य होते, परंतु नंतर रशियाने त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला आश्रय दिल्याचे वृत्त आले.
Winter 5 Vegetables for health : थंडीचे दिवस सुरू झाले असून आरोग्याची खास काळजी घेणे फार महत्वाचे असते. जेणेकरुन आजारांपासून दूर राहण्यास मदत होईल. जाणून घेऊया थंडीच्या दिवसात कोणत्या भाज्यांचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल याबद्दल सविस्तर…
Pushpa 2 Movie 1st Week Collection : अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांचा पुष्पा 2 सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. अशातच सिनेमाने अवघ्या दोन दिवसात 400 कोटींचा टप्पा गाठला होता. आता सिनेमाची पहिल्या आठवड्यातील कमाईची आकडेवारी समोर आलीय.
गुळाचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. यामुळे बद्धकोष्ठता, हाडांना बळकटी मिळणे ते केसांसाठी फायदेशीर असते. खरंतर, गुळामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरससह अन्य काही पोषण तत्त्वे असतात. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया...
Year Ender 2024 : बॉलिवूड ते टीव्ही-सिनेमांमध्ये काम करणाऱ्या कलाकारांबद्दल नेहमीच चर्चा होत असते. अशातच यंदाच्या वर्षात काही कलाकारांनी जगाचा अखेरचा निरोप घेतला आहे. ते कोणते कलाकार आहेत याबद्दल जाणून घेऊया….