लंडनमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका हल्लेखोराने हातात तलवार घेत रस्त्यावर दहशत माजवली असून अनेकांना त्याने भोसकले असल्याचं म्हंटल जात आहे. हेअरनॉट स्टेशनजवळ सकाळी हा प्रकार घडला आहे.
गुजरात राज्यातील विरोधी पक्षनेते अर्जुन मोधवाढिया यांनी नरेंद्र मोदी हे विरोधी म्हणण्याला प्राधान्य देत असल्याचे म्हटले होते.
अनेक सेलिब्रिटी टीव्हीवर देखील काम करतात मात्र अनेक कलाकारांना टीव्हीमधून पाहिजे तशी प्रसिद्धी मिळत नाही. सध्या अनेक जण ओटीटीच्या माध्यमातून आणि तगड्या अभिनयाच्या जोरावर अनेकांच्या पसंतीस पडत आहेत.अगदी जेनिफर पासून ते मोहित रैना सारखे कलाकार आहेत
आयसीसी टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून यामध्ये रोहित शर्मा कर्णधार आणि हार्दिक पांड्या उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत.
Labor Day 2024 : प्रत्येक वर्षी 1 मे रोजी कामगार दिवस साजरा केला जातो. यामागील उद्देश असे की, श्रमिकांच्या हक्कांसह अधिकारांसाठी आवाज उठवणे. या दिवसाची सुरूवात अमेरिकेतील कामगारांपासून झाली होती.
सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. अनेक नेते मंडळी आपले उमेदवारी अर्ज दाखल करून त्यांच्या संपत्तीची घोषणा करत आहे. अशातच अमेठीमधून स्मृती इराणी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांनी संपत्ती देखील घोषित केली आहे.
तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेतील सोढी हे अनेक दिवसांपासून गायब असून त्यांना सीसीटीव्हीमध्ये पहिले गेले आहे.
Maharashtra Day 2024 : 1 मे 1960 रोजी बॉम्बे पुनर्गठन अधिनियम 1960 अंतर्गत महाराष्ट्र आणि गुजरात अशी दोन राज्ये बनवण्यात आली. यामुळेच महाराष्ट्रासह गुजरातमध्येही राज्याच्या स्थापनेचा दिवस 1 मे आहे.
Vastu Tips : वास्तुशास्रानुसार, मोरपंख घरात अथवा कामाच्या ठिकाणी असणे शुभ मानले जाते. पण योग्य दिशेला मोरपंख लावणे अत्यावश्यक आहे. यामुळे घरात सुख-समृद्धीसह आर्थिक भरभराट होते. जाणून घेऊया मोरपंख लावण्याची योग्य दिशा कोणती?
नाशिक जिल्ह्यात एक मोठा अपघात झाला असून त्यामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.