Marathi

Pushpa 2 सिनेमाचा BO वर पहिल्या आठवड्यात धुरळा, कमाई 800CR च्या पार

Marathi

अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2 सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.

Image credits: instagram
Marathi

पुष्पा 2 सिनेमाने पहिल्या आठवड्यात जगभरात 800CR ची कमाई केलीय.

Image credits: instagram
Marathi

sacnilk.com नुसार पुष्पा 2 ने देशभरात 4 दिवसात 529.45CR कमावले.

Image credits: instagram
Marathi

अल्लु अर्जुनच्या पुष्पा 2 सिनेमाला हिंदीत उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

Image credits: instagram
Marathi

हिंदी भाषेत सिनेमाने 300 CR च्या आसपास कमाई केली आहे.

Image credits: instagram
Marathi

पुष्पा 2 सिनेमाने भारतात 4 दिवशी 119.25CR ची कमाई केली आहे.

Image credits: instagram
Marathi

पुष्पा 2 सिनेमा 500 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला आहे.

Image credits: instagram
Marathi

पुष्पा 2 सिनेमाने केवळ चार दिवसात आपल्या बजेटची रक्कम वसूल केलीय.

Image credits: instagram

Year Ender 2024 : या 10 सेलेब्सने यंदाच्या वर्षात घेतला जगाचा निरोप

माधुरी दीक्षितपेक्षा कोण दिसतं सुंदर? १० सर्वात Beautiful Photo

१०० एकरमध्ये पसरलंय धर्मेंद्रचे अलिशान फार्महाउस, पहा Unseen Photos

Year Ender 2024: असे 9 सुपरस्टार ज्यांचा यावर्षी एकही चित्रपट आला नाही