अदानीपासून ते बिर्लापर्यंत, अब्जाधीश उद्योगपती काय जेवण करतात?
India Dec 09 2024
Author: vivek panmand Image Credits:Our own
Marathi
राइजिंग राजस्थान ग्लोबल इन्व्हेस्टर समिट
राइजिंग राजस्थान ग्लोबल इन्व्हेस्टर समिट २०२४ ची सुरुवात झाली आहे. त्यामध्ये ५००० देश विदेशातील उद्योगपती सहभागी झाले आहेत. यामध्ये काही मंत्र्यांचा समावेश आहे.
Image credits: Our own
Marathi
राजस्थान समिटमध्ये पाहुण्यांचा खास पाहुणचार होणार
राजस्थान समिटमध्ये पाहुण्यांचा खास पाहुणचार करण्यात येणार आहे. खासकरून पाहुण्यांचा हेल्दी जेवण देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
Image credits: Our own
Marathi
अदानीपासून ते बिर्लापर्यंत सर्वजण शाकाहारी
गौतम अदानी, मंगलम बिर्ला, अनिल अग्रवाल आणि आनंद महिंद्रा सर्वजण शाकाहारी आहेत. हे सर्व उद्योगपती आपल्या फिटनेसनुसार आहार घेतात.
Image credits: Our own
Marathi
कांदा आणि लसूणशिवाय स्वादिष्ट जेवण तयार
राजस्थान समिट कार्यक्रमाच्या निमित्ताने पाहुण्यांसाठी कांदा आणि लसूणशिवाय खास स्वादिष्ट जेवण तयार करण्यात येणार आहे. खास राजस्थानी जेवण सर्वांसाठी बनवण्यात आलं आहे.
Image credits: Our own
Marathi
५ स्टार हॉटेलचे शेफ जेवण बनवणार
पाहुण्यांची गरज ओळखून खास जेवण बनवण्यात आलं आहे. ५ स्टार हॉटेलचे शेफ जेवण बनवण्यासाठी कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत.
Image credits: Our own
Marathi
डेझर्टमध्ये काय असणार?
लंचमध्ये पनीरची भाजी, हंडी भाजी, राजस्थानी कढी, सेवन ग्रेन खिचडी इ. भाज्या ठेवण्यात आल्या आहेत. स्वीटमध्ये गाजराचा हलवा, गुळाची लापशी, नारळाचे लाडू आणि आईसक्रीम ठेवण्यात आली आहे.