पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी ४ हजार किलो तांदळाचे वाटप अजमेर येथील दर्ग्यात करण्यात आले. यावेळी गरीब लोकांमध्ये जाऊन याचे वाटप केले गेले.
Poha-Sooji Cutlet Recipe : मुलांच्या डब्यासाठी किंवा नाश्तासाठी दररोज नवीन काय तयार करायचे असा प्रश्न बहुतांश महिलांना पडतो. अशातच झटपट तयार होणारी पोहा-रव्याच्या कटलेटची सोपी रेसिपी पाहणार आहोत.
एक देश, एक निवडणूक या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. त्यांनी मान्यता दिल्यामुळे आता पुढं काय होत, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
कोलकातामधील हत्या आणि बलात्कार प्रकरणावरुन अद्याप आंदोलन सुरू आहे. अशातच एका अभिनेत्रीने प्रकरणात पीडितेला न्याय मिळण्यासाठी भररस्त्यात तांडव नृृत्य केल्याचे समोर आले आहे.
बॉलिवूड स्टार आयुष्मान खुराना यांनी मुंबईच्या एका समुद्रकिनाऱ्यावर गणेश विसर्जनानंतर दिव्याज फाउंडेशनच्या 'सी शोर शाइन' उपक्रमात भाग घेतला. पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या महत्त्वावर त्यांनी भर दिला.
मध्य प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचा मोठा मुलगा कार्तिकेयचा साखरपुडा ठरला आहे. अशातच शिवराज सिंह चौहान यांच्या होणाऱ्या सूनेची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पाहूयात तिचे काही खास फोटोज...