Marathi

थंडीत आवर्जुन खा या 5 भाज्या, थकवा होईल दूर

Marathi

थंडीत आरोग्याची घ्या काळजी

थंडीच्या दिवसात शरिराला थकवा येण्यासह सुस्त होते. थंड हवा आणि कमी तापमानामुळे त्वचा ते आरोग्यावर प्रभाव पडला जातो. यावेळी आरोग्याची खास काळजी घेणे महत्वाचे असते.

Image credits: Facebook
Marathi

पौष्टिक पदार्थांचे सेवन

थंडीच्या दिवसात पौष्टिक पदार्थांचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. खरंतर, थंडीत शरिराला आतमधून उष्ण ठेवणारे पदार्थ खावेत असा सल्ला दिला जातो.

Image credits: Social media
Marathi

मोसमी भाज्यांचे फायदे

काही मोसमी भाज्यांचे सेवन केल्याने आरोग्यासंबंधित समस्या दूर होऊ शकतात. यामध्ये अँटी-ऑक्सिडेंट्स, व्हिटॅमिन आणि खनिजे असल्याने शरीर तंदुरुस्त राहण्यास मदत मिळते.

Image credits: social media
Marathi

मटार

मटारमध्ये प्रोटीन, फायबर आणि अँटी-ऑक्सिडेंट्स भरपूर प्रमाणात असतात. मटारच्या सेवनाने शरिराला उर्जा मिळण्यासह स्नायूंसाठी फायदेशीर ठरेल.

Image credits: Freepik
Marathi

गाजर

बीटा-कॅरेटीन, व्हिटॅमिन ए आणि फायबरयुक्त गाजराचे सेवन करणे डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. याशिवाय शरीर डिटॉक्स राहण्यासही मदत होईल.

Image credits: Freepik
Marathi

पालक

पालकमध्ये लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन ए आणि सी भरपूर प्रमाणात असतात. याच्या सेवनाने शरिरातील होमग्लोबिनचा स्तर वाढला जातो आणि थकवा दू होतो.

Image credits: social media
Marathi

मुळा

मुळ्यामध्ये फायबर आणि अँटी-ऑक्सिडेंट्स असल्याने पचनक्रिया सुधारली जाते. याशिवाय शरीर हाइड्रेट राहण्यास मदत होते.

Image credits: pexels
Marathi

शलगम

शलगमच्या भाजीमध्ये व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असल्याने शरिराला उर्जा मिळते. याच्या सेवनाने शरिराला आलेली सूज कमी होणे आणि स्नायू मजबूत होण्यास मदत होते.

Image credits: social media
Marathi

Disclaimer

 सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Image credits: Getty

प्रदोष व्रत 2025: 2025 मध्ये प्रदोष व्रत कधी आहे?, तारखा लक्षात ठेवा

चियापासून सूर्यफूलापर्यंत, 10 सीड्सने लोकांना ठेवले निरोगी & तंदुरुस्त

एक चमच तेलात केलेली कांद्याची भाजी, चव आणि आरोग्याचं परफेक्ट मिश्रण!

हाडांच्या बळकटीसाठी ते केसांसाठी फायदेशीर आहे गूळ, फायदे