Gym मध्ये घाम गाळायला मजा येईल!, स्लिम शिल्पाकडून निवडा 7 वर्कआउट लुकस्लिम बॉडीसाठी ओळखल्या जाणाऱ्या शिल्पा शेट्टीचा ब्लॅक जिम लूक सर्वांनाच आवडतो. जॉमेट्रिक प्रिंट लेगिंग्ज, हॉल्टर नेक ब्रा, नॉन पॅडेड ब्रा, डबल स्ट्रॅप स्पोर्ट्स ब्रा असे विविध प्रकारचे वर्कआउट लुक शिल्पाने केले आहेत.