Marathi

Year Ender 2024 : या 10 सेलेब्सने यंदाच्या वर्षात घेतला जगाचा निरोप

Marathi

2024 मध्ये कोणत्या कलाकारांची जगाचा निरोप घेतला हे पाहूया...

Image credits: instagram
Marathi

दिग्दर्शक रामोजी राव यांचे 8 जूनला निधन झाले होते.

Image credits: instagram
Marathi

प्रसिद्ध पार्श्वगायिका शारदा सिन्हांचे 5 नोव्हेंबरला निधन झाले होते.

Image credits: instagram
Marathi

टीव्ही-सिनेमांमधील कलाकार विकास सेठीचे 8 सप्टेंबरला निधन झाले.

Image credits: instagram
Marathi

अभिनेता अतुल परचुरे यांचे 14 ऑक्टोंबरला निधन झाले.

Image credits: instagram
Marathi

टीव्ही अभिनेत्री डॉली सोहीचे 8 मार्चला निधन झाले होते.

Image credits: instagram
Marathi

गझल गायक पंकज उधास यांचे 26 फेब्रुवारीला निधन झाले होते.

Image credits: instagram
Marathi

टीव्ही अभिनेता ऋतुराज सिंह यांचे 19 फेब्रुवारीला निधन झाले होते.

Image credits: instagram
Marathi

टीव्ही-सिनेमांमधील अभिनेत्री आशा शर्मा यांचे 25 ऑगस्टला निधन झाले.

Image credits: instagram
Marathi

'दंगल' फेम सुहानी भटनागरचे 16 फेब्रुवारीला निधन झाले.

Image credits: instagram
Marathi

टीव्ही अभिनेत्री कविता चौधरी यांचे 15 फेब्रुवारीला निधन झाले होते.

Image credits: instagram

माधुरी दीक्षितपेक्षा कोण दिसतं सुंदर? १० सर्वात Beautiful Photo

१०० एकरमध्ये पसरलंय धर्मेंद्रचे अलिशान फार्महाउस, पहा Unseen Photos

Year Ender 2024: असे 9 सुपरस्टार ज्यांचा यावर्षी एकही चित्रपट आला नाही

आता काय करत आहेत ८० च्या दशकातील सुंदर अभिनेत्री?