आर्य चाणक्य यांनी आपल्या जीवनाशी संबंधित माहिती दिली आहे. यामध्ये चाणक्य यांनी पती पत्नीच्या नात्याबद्दल माहिती दिली आहे.
पत्नीची तक्रार इतर कोणाकडेच करू नये, आपण असं केल्यास लोक आपली मस्करी करायला सुरुवात करतील.
तुमच्या घरात तुम्हाला किंवा तुमच्या पत्नीला कितीजरी संकटांचा, आव्हानांचा सामना करावा लागला तरी त्याचा उल्लेख कोणाकडेही करु नये.
जर तुम्ही तुमच्या नात्याची कमकुवत बाजू इतरांसमोर उघड केली तर त्याचा परिणाम तुमच्या आणि पत्नीच्या सन्मानावर होतो.
आचार्य चाणक्य यांच्या मते, नवरा-बायकोमधील वाद आणि गुपितं घरातच राहिलेली बरी असतात. अन्यथा लोक त्याचा गैरफायदा घेतात.
आर्य चाणक्य यांच्या मते स्वतःचा सन्मान महत्वाचा असतो. त्यांनी स्वाभिमानाला कायमच महत्व दिलेलं आहे.
2024 मध्ये सेलिब्रेटींच्या या 7 Bridal Hairstyle ची चर्चा, पाहा फोटोज
४ नियमांचे पालन करून २० किलो वजन करा कमी, डाएट प्लॅन जाणून घ्या
जाणुन घ्या २०२४ मधील मंगळसूत्राचे विविध ट्रेंड्स
चेहऱ्यावरील डाग होतील दूर, ट्राय करा हे 6 Makeup हॅक्स