Marathi

Bank Acount: एक खातेदार व्यक्ती किती बॅंकांमध्ये खाते उघडू शकते?

Marathi

बँकेत खात असणं ही काळाची गरज

बँकेत खाते असणे ही काळाची अत्यावश्यक गरज बनली आहे. आज बचत खात्यापासून ते करंट खात्यापर्यंत अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. 

Image credits: fb
Marathi

पैसे जमा करण्यापासून ते सरकारी मदत घेण्यापर्यंत बँक खात्याची मदत होते

पैसे जमा करण्यापासून ते सरकारी मदत घेण्यापर्यंत बँक खात्याची मदत होत असते. आता मुलांची बँकेत खाते उघडले जाऊ लागले आहेत. 

Image credits: FB
Marathi

बँक खात्याचे प्रकार माहित आहेत का?

बँक खात्याचे विविध प्रकार असून त्यामध्ये बचत खाते, चालू खाते आणि संयुक्त खाते असे मिळून ३ प्रकार आहेत. यामध्ये सर्वात जास्त बचत खाते खातेदारांकडून उघडले जाते. 

Image credits: Social media
Marathi

कोणते खाते कोणासाठी असते?

काही बँका दरमहा काय तीन काही सहा महिने किंवा वार्षिक व्याज देत असतात. दुसरीकडे व्यावसायिक लोक चालू खाती वापरत असतात आणि पगारदार लोकं पगार खाती वापरतात.

Image credits: freepik
Marathi

एखादी व्यक्ती किती बँक खाते उघडू शकते?

आरबीआयच्या नियमानुसार  एखादी व्यक्ती कितीही बँक खाते उघडू शकते. यासाठी कोणत्याही प्रकारची मर्यादा नाही.

Image credits: adobe stock

जाणुन घ्या भारताच्या विविध शहरातील आजचा सोन्याचा भाव

या गार्डनिंग ट्रिक्सने तुमची झाडे ठेवा हिरवीगार

कुठे फिरायला जायचा विचार करताय, तर २०२५ च्या सुट्या घ्या माहित करून

Year Ender 2024: वर्षातील ट्रेंडींग 15 Gardening tips