Marathi

2024 मध्ये सेलिब्रेटींच्या या 8 Bridal Hairstyle ची चर्चा, पाहा फोटोज

Marathi

बन विथ कमल

राधिका मर्चेंटचा वेडिंग लूक खूप व्हायरल झाला होता. राधिकाने हेव्ही वर्क लेहेंग्यावर ट्रेडिशनल टच देण्यासाठी केसांची हेअरस्टाइल करत कमळाची फुलं घातली होती.

Image credits: instagram
Marathi

लो बन हेअर स्टाइल

सोनाक्षी सिन्हाने लग्नावेळी बनारसी साडीसोबत लो बन हेअर स्टाइल केली होती. ब्राइडल ते फेस्टिव्ह सीझनवेळी सोनाक्षीसारखी हेअर स्टाइल करू शकता.

Image credits: instagram
Marathi

वेव्ही ओपन हेअर

सुरभि चंदानाने लग्नावेळी लालऐवजी निळ्या रंगातील लेहेंगा परिधान केला होता. यावर वेव्ही ओपन हेअर स्टाइल केली होती.

Image credits: instagram
Marathi

वेणी आणि गजरा

रकुल प्रीत सिंहने लग्नसोहळ्यावेळी वेणी आणि गजरा माळत आपला लूक पूर्ण केला होता. वर्ष 2024 मध्ये वेणी आणि गजऱ्याची हेअरस्टाइल ट्रेन्डिंग राहिली.

Image credits: instagram
Marathi

ओपन हेअर विथ गजरा

वर्ष 2024 मध्ये सर्वाधिक चर्चेत अदिती राव हैदरीचा वेडिंग लूक राहिला. अदितीने पारंपारिक साडी नेसून त्यावर सिंपल ओपन हेअर स्टाइल केली होती. याशिवाय केसांमध्ये गजराही घातला होता.

Image credits: instagram
Marathi

मेसी बन विथ फ्लॉवर्स

राधिका मर्चेंटने गुलाबी रंगातील अ‍ॅम्ब्रॉयजरी लेहेंग्यावर मेसी बन हेअरस्टाइल केली होती. याशिवाय बनला आकर्षक लूक देण्यासाठी काही फुलेही लावली होती.

Image credits: instagram

४ नियमांचे पालन करून २० किलो वजन करा कमी, डाएट प्लॅन जाणून घ्या

जाणुन घ्या २०२४ मधील मंगळसूत्राचे विविध ट्रेंड्स

चेहऱ्यावरील डाग होतील दूर, ट्राय करा हे 6 Makeup हॅक्स

थंडीत आवर्जुन खा या 5 भाज्या, थकवा होईल दूर