४ नियमांचे पालन करून २० किलो वजन करा कमी, डाएट प्लॅन जाणून घ्या
Lifestyle Dec 09 2024
Author: vivek panmand Image Credits:iSTOCK
Marathi
बदलत्या जीवनशैलीमुळे लठ्ठपणा वाढला
आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमुळे लठ्ठपणा असण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. आजकाल अनेक लोक वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत.
Image credits: iSTOCK
Marathi
एका तरुणीने काही आठवड्यात २० किलो वजन कमी केलं
एका तरुणीने काही आठवड्यात २० किलो वजन कमी केलं आहे. त्या मुलीने तिचा सोशल मीडियावर डाएट प्लॅन शेअर केला आहे.
Image credits: iSTOCK
Marathi
फक्त व्यायाम करून फायदा नाही
वर्कआउट करताना व्यायामासोबतच डाएट प्लॅनचे पालन करणे आवश्यक असत.इंडोनेशियातील तरुणीने ७६ किलोवरून ५६ किलोपर्यंत वजन कमी केलं आहे.
Image credits: iSTOCK
Marathi
४ महत्वाचे नियम फॉलो केले
नोविताने तिच्या वजन कमी करण्याच्या प्रवासात 4 महत्त्वाचे नियम पाळले. ज्यामध्ये आहार, पोषणतज्ज्ञांचा सल्ला, दृढनिश्चयी राहणे याचा समाविष्ट आहे.
Image credits: iSTOCK
Marathi
आहारातून कोणते पदार्थ काढून टाकले?
नोविताने सांगितले की, 2 वर्षे वर्कआउट करूनही तिचे वजन कमी होत नव्हते. आपल्या आहारातून सर्व तळलेले, चरबी आणि कार्बोहायड्रेट पदार्थ काढून टाकले.
Image credits: Getty
Marathi
पोषणतज्ज्ञांचा सल्ला आवश्यक
वजन कमी करण्यासाठी आहाराव्यतिरिक्त पोषणतज्ज्ञांचा सल्ला घेणे देखील खूप महत्वाचे आहे. नोविटाने आपल्या वजन कमी करण्याच्या प्रवासात पोषणतज्ज्ञांचा सल्लाही घेतला.