चेहऱ्यावरील डाग होतील दूर, ट्राय करा हे 6 Makeup हॅक्स
Lifestyle Dec 09 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:Pinterest
Marathi
कलर करेक्टरचा वापर
चेहऱ्यावरील डाग लपवण्यासाठी योग्य पद्धतीने कलर करेक्टरचा वापर करावा. हिरवा रंग पिंपल्स, नारंगी किंवा पीच रंग टोन आणि डार्क सर्कल्स लपवण्यासाठी मदत करतो.
Image credits: pinterest
Marathi
फाउंडेशनआधी प्रायमर लावा
प्रायमरमुळे त्वचा मऊ होते. यामुळे मेकअप चेहऱ्यावर दीर्घकाळ टिकून राहण्यास मदत करतो. याशिवाय डागांची समस्या दूर होते.
Image credits: Pinterest
Marathi
सेटिंग पावडरचा वापर
मेकअप सेट करण्यासाठी ट्रांसलूसेंट सेटिंग पावडरचा वापर केला जातो. याचा वापर केल्यानंतर चेहऱ्याला मॅट लूक येतो.
Image credits: Pinterest
Marathi
योग्य कंसीलरचा वापर
फुल कव्हरेज कंसीलरचा वापर करावा. त्वचेवरील डाग दूर करण्यासाठी कंसीलर हलक्या हाताने लावून त्वचेवर ब्लेंड करा.
Image credits: Pinterest
Marathi
मेकअप स्पंज किंवा ब्रशचा योग्य वापर
स्पंजचा वापर कंसीलर आणि फाउंडेशन ब्लेंड करण्यासाठी करा. ब्रशने पावडर लावून घ्या जेणेकरुन मेकअप हलका आणि नॅच्युरल दिसेल.