केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वरून पसरवण्यात येणाऱ्या बॉम्बच्या धमक्यांबाबत चिंता व्यक्त केली आहे.
Moong Dal Halwa Recipe in Marathi : यंदाच्या दिवाळीत घरी आलेल्या पाहुण्यांसाठी फराळासोबत एखादा गोडाचा पदार्थ म्हणून मुग डाळीचा हलवा तयार करू शकता. पाहूया मुग डाळीच्या हलव्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती सविस्तर…
Malaika Arora's diet plan : मलायका अरोरा वयाच्या पंन्नाशीतही एखाद्या 25 वर्षाच्या तरुणीला लाजवेल अशी दिसते. अभिनेत्री आपल्या स्किन पासून ते फिटनेसकडे अधिक लक्ष देते. अशातच मलायका अरोराचा डाएट प्लॅन पाहूया.
Baby Girls Names Starts with H letter : घरी आलेल्या चिमुकलीसाठी खास नाव शोधत असाल आणि H अक्षरावरुन नाव ठेवायचे असल्यास पुढील काही युनिक नावे अर्थांसह नक्की पाहा.
Coforge, Persistent Systems यांसारख्या IT कंपन्यांच्या शेअर्समध्ये ११% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. गुजरात मिनरल, अंबर एंटरप्रायझेस, मॅक्स फायनान्शिअल, टिटागढ़ वॅगन्स, पीएनबी हाऊसिंग, या कंपन्यांच्या शेअर्समध्ये देखील चांगली वाढ झाली आहे.
Multicolor 8 Diwali Party Sequin Saree Designs : दिवाळीच्या सणावेळी सेलिब्रेशन पार्टी ठेवली जाते. अशातच यंदाच्या दिवाळी सेलिब्रेशन पार्टीला सेलिब्रेटींसारख्या काही मल्टीकलर सिक्विन साड्या नक्की ट्राय करू शकता.