Bangladesh MP killed in Kolkata : बांग्लादेशातील खासदाराची भारतात हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. खरंतर, खासदार गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता होते आणि त्यांचे अखेरचे लोकेशन बिहारमध्ये सापडले आहे.
प्रत्येकजण आपल्या गरजेनुसार किंवा छंदानुसार स्कूटर, बाईक इत्यादीने प्रवास करतो पण तुम्हाला माहीत आहे का की 1 जूनपासून नवीन वाहतूक नियम लागू होत आहेत? तुम्ही या नियमांचे उल्लंघन केल्यास तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो.यासाठी वाचा सविस्तर...
Pune Porsche Accident : पुण्यातील पोर्श कार अपघतामधील आरोपीला अपघातांवर निबंध लिहिण्याच्या अटीवर जामीन मिळाल्यानंतर तीन दिवसांनी बाल हक्क न्यायालयाने आपल्या आदेशात बदल केले आहे. सदर आरोपीला आता 14 दिवसांसाठी बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे.
अनेकांच्या मान्यतेनुसार घरातील व्यक्तींच्या किंवा बाहेरील व्यक्तींच्या चपला किंवा शूज बाहेर ठेवाव्या. तर अनेक जण म्हणतात घरात ठेवावे. यासाठी जाणून घ्या वास्तुनुसार काय योग्य आहे. आणि कश्या प्रकारे ठेवाव्या.
Buddha Purnima Quotes : यंदा बुद्ध पौर्णिमा 23 मे ला साजरी केली जाणार आहे. या दिवशी गौतम बुद्धांचा जन्म झाल्याचे म्हटले जाते. पण गौतम बुद्धांचे काही अनमोल विचार नक्कीच आयुष्य बदलू शकतात.
Buddha Purnima Look : यंदा बुद्ध पौर्णिमा येत्या 23 मे ला साजरी केली जाणार आहे. या दिवशी कतरिनासारख्या काही फ्लोरल प्रिंट लेहेंगा आणि साडी नेसू शकता. यावेळी फार सुंदर दिसाल.
हा मुलगा सज्ञान आहे की नाही हे पोलिसांनी तपासावं, त्यानंतर खटला चालवण्यासंबंधी निर्णय घेण्यात येईल असं बाल न्याय मंडळाने म्हटलं आहे.
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची प्रकृती अचानक खालावली आहे. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शाहरुखला नेमके काय झाले? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
सध्या देशभर चर्चेत असलेली पोर्श कार लोकांना आलिशान अनुभव देते. मात्र तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का? या कारची किंमत आणि फीचर्स काय असतील?, चला तर मग आपण जाणून घेऊयात या आलिशान पोर्शे कारची किंमत.
अनेक अभिनेत्री चित्रपटांमध्ये पाहिजे तसं नाव कमाऊ शकल्या नाहीत. मात्र ओटीटी वर त्यांनी खूप प्रसिद्धी मिळवत नाव कमावलं आणि त्यांच्याशिवाय ओटीटी वर आता पान हालत नाही. जाणून घ्या अश्या अभिनेत्रीबद्दल.