जॅकलिनने शिमरी गोल्डन ड्रेस घातल्यावर ती त्या लूकमध्ये हॉट दिसून आली होती. या ड्रेसमुळे आपला लूक हॉट दिसून येईल.
जॅकलिन फर्नांडिस स्ट्राईप्ड पेपलम कॉ - ओर्ड सेटमध्ये जॅकलिन फर्नांडिस दिसून आली. यामध्ये नव्या अवतारामध्ये ती दिसून आली आहे.
लेदर रेड हाई थाई स्लिट हा ड्रेस आपल्या बॉडीला छान दिसण्यासाठी नक्कीच चांगला पर्याय आहे. आपण आपल्या लुकला खास बनवण्यासाठी याचा वापर करू शकता.
पार्टीमध्ये घालण्यासाठी आपण मल्टिकलर सिक्वेन ड्रेसचा वापर करू शकता. आपण एखादा अशा कलरचा ड्रेस आपल्या कपड्यांमध्ये ठेवायला हवा.
न्यू इयर पार्टीमध्ये हॉट दिसण्यासाठी आपण ऑफ शोल्डर व्हाईट ड्रेस घालून पाहू शकता. यावेळी रेड लिपस्टिक लावल्यास आपला चेहरा उजळून निघेल.
Chanakya Niti: नवीन वर्षाची सकारात्मक सुरुवात करा, जाणून घ्या गोष्टी
फुग्यासारखे फुगतील भटूरे, घरी बनवताना घाला हे खास पदार्थ
हिवाळ्यात तुमचा उत्साह वाढवणारे 8 फूड्स, नंबर 5 चे रहस्य जाणून घ्या
पचनापासून हृदयापर्यंत, हिवाळ्यात मेथीचे लाडू खाण्याचे 5 फायदे