एका तरुणाने असे उत्तर दिले असते तर ट्रॅफिक पोलिसांची प्रतिक्रिया अशीच असती का, असे काही जणांनी व्हिडिओखाली लिहिले आहे.
दत्तक घेतलेल्या मुलांवर अत्याचार केल्याबद्दल समलिंगी जोडप्याला १०० वर्षांचा तुरुंगवास सुनावण्यात आला आहे. हे जोडपे त्यांच्या कृत्याचे व्हिडिओ बनवत असे आणि इतरांनाही मुलांना छळण्यास प्रोत्साहित करत असे.
इंडिगो विमानाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. विमानात एका व्यक्तीने चहा विक्री केली आहे. इतक्या उंचीवर चहा नेण्याची परवानगी कोण देत असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
११ नोव्हेंबर रोजी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (ट्राय) अधिकाऱ्याने फोन केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
डॉक्टरांमुळेच मी जिवंत आहे, असे कांबळी व्हिडिओत म्हणताना दिसत आहेत.
घटस्फोटाची मागणी फेटाळणाऱ्या कुटुंब न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध पतीने उच्च न्यायालयात धाव घेतली.
8 Contrast Blouse Designs on Pink Saree : गुलाबी रंगातील साडीवर सध्या कॉन्ट्रास्ट रंगातील ब्लाऊज परिधान करण्याचा ट्रेन्ड आहे. अशातच लग्नसोहळा ते पार्टी फंक्शनसाठी गुलाबी रंगातील साडीवर ट्रेन्डी कॉन्ट्रास्ट रंगातील ब्लाऊजचे काही डिझाइन पाहूया…
थंडीच्या दिवसात बाजरीच्या भाकरीचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. यामुळे फंगस ते बॅक्टेरियासंबंधित उद्भवणाऱ्या समस्या दूर राहतात. पण बाजरीची भाकरी थापताना फाटली जाते? असे होऊ नये म्हणून काही खास टिप्स जाणून घेऊया...
थंडीत वेगवेगळ्या प्रकारचे पराठे तयार केले जातात. पण पराठ्याचे सेवन केल्यानंतर काहींना गॅस, अपचन किंवा शौचास समस्या निर्माण होते. अशातच पराठ्यांसाठी पीठ मळताना एका खास मसाल्याचा वापर केल्यास या समस्या दूर होऊ शकतात.
युनियन बँकेच्या रुपे इलीट मेटल कार्डच्या माध्यमातून ग्राहकांना वेगवेगळ्या सुविधा दिल्या जात आहेत. यामध्ये अॅमेझॉन प्राइम ते स्विगी वन मेंबरशिपर्यंतच्या गोष्टींवर ग्राहकांना ऑफरचा लाभ घेता येणार आहे. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया...