घराला पायऱ्या असणे अत्यंत महत्वाचे असते. अशातच वास्तुनुसार पायऱ्या कशा प्रकारच्या असाव्यात आणि त्यासंबंधित वास्तुदोष असल्यास कसा दूर करावा हे जाणून घेऊया...
बहुतांश घरांच्या प्रवेशद्वाराजवळ पायऱ्या असतात. यामुळे वास्तुदोष निर्माण होते. अशातच जाणून घेऊया मुख्य द्वाराजवळ पायऱ्या असल्यास काय करावे जाणून घेऊया...
वास्तुशास्रानुसार, घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पायऱ्या नसाव्यात. यामुळे घरात नकारात्मक उर्जा येते.
घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पायऱ्या असल्यास वास्तुदोषापासून दूर राहण्यासाठी मुख्य द्वार आणि पायऱ्यांमध्ये घंटा किंवा आरसा लावून ठेवावा.
दुसरा उपाय म्हणजे मुख्य द्वार आणि पायऱ्यांमध्ये नकली फुलांचे झाड लावावे.
मुख्य दरवाज्यावर अष्टकोन आकाराचा आरसा देखील लावू शकता.
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.