दररोज भिजवलेल्या अक्रोडचे सेवन केल्याने स्मरणशक्तीसह एकाग्रता वाढण्यास मदत होते. याशिवाय मेंदूसंबंधित समस्याही दूर होतात.
Image credits: Freepik
Marathi
वजन कमी होण्यास मदत
अक्रोडमध्ये प्रोटीन, फायबर भरपूर प्रमाणात असल्याने भूकेवर नियंत्रण मिळवण्यास मदत होते. यामुळे दीर्घकाळ पोट भरलेले राहते.
Image credits: Social media
Marathi
कोलेस्ट्रॉल
अक्रोडमध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड असल्याने शरिरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी होणे आणि गुड कोलोस्ट्रॉल वाढण्यास मदत होते.
Image credits: Social Media
Marathi
पचनक्रिया सुधारली जाते
पचनक्रिया सुधारण्यासाठी अक्रोडचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे बद्धकोष्ठतेची समस्याही दूर राहतो.
Image credits: Social media
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.