अंड्यांशिवाय केक फुगेल फुग्यासारखा!, ट्राय करुन पहा हे 7 सोपे हॅक्सअंड्यांशिवायही केक फुग्यासारखा फुगवता येतो. दही, बेकिंग सोडा आणि व्हिनेगर, ताजे ताक, लिंबाचा रस, पिकलेली केळी असे पदार्थ वापरून केक स्पॉन्जी आणि फ्लफी बनवता येतो. केक योग्य प्रकारे फेटणे आणि योग्य तापमानावर बेक करणेही महत्त्वाचे आहे.