पुण्यातील कल्याणी नगर येथे झालेल्या अपघातातील त्या अल्पवयीन मुलाच्या पित्याला पुणे सत्र न्यायालयाने 24 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्याची आज कोठडी संपणार असल्याने त्याला आज पुन्हा कोर्टात हजर करण्यात आलं.
पुण्यातील कसबा विधानसभेचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत धक्कादायक बाब नागरिकांच्या समोर आणली आहे. तसेच या पोस्ट द्वारे त्यांनी गृहमंत्र्यांना देखील याचा खुलासा करून दिला आहे. वाचा सविस्तर
मुंबईतील प्रसिद्ध अभिनेत्री लैला खान हिच्या हत्येप्रकरणी कोर्टाने निकाल दिला आहे. कोर्टाने अभिनेत्रीचा सावत्र पिता परवेझ टाक याला खुनी मानून फाशीची शिक्षा सुनावली आहे.
बांगलादेशी खासदाराची अक्षरशः हत्या करण्याची एक घटना समोर आली आहे. बांगलादेशी खासदार अन्वारुल अझीम अनार यांच्या हत्येचा कट त्यांच्या मित्रानेच रचला होता आणि त्यांना हनी ट्रॅपच्या मदतीने येथे बोलावण्यात आले होते.
आपण चांदीमध्ये गुंतवणूक करू शकता. शेअर मार्केटसारखे आपण सिल्व्हर इटीएफ या पर्यायात गुंतवणूक करून चांगले पैसे कमवू शकता. त्याबद्दलची माहिती या लेखात देण्यात आली आहे.
महाराष्ट्रामध्ये दुष्काळाचा प्रश्न गंभीर असून सरकार या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी नकाँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. त्यांनी धरणांमध्ये किती पाणीसाठा आहे, याची माहिती दिली आहे.
मामाअर्थ कंपनीची संस्थापक गजल अलग हिने स्वतःच्या परिश्रमाच्या बळावर कंपनी सुरु केली. तिला तिच्या वडिलांकडून बिझनेसचा सर्वात पहिला धडा मिळाला होता. त्याबद्दल अधिक जाणून घेऊयात.
लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री रुबिना दिलीक सध्या मोठ्या अडचणीत सापडली आहे. वास्तविक तिचे X (ट्विटर) खाते हॅक झाले आहे. रुबिनाने तिच्या पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. ही बातमी कळल्यानंतर रुबिनाचे चाहते प्रचंड नाराज झाले आहेत.
वाढत्या उन्हाच्या तापमानानुसार स्वतःला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं आहे. यासाठी दिवसातून ८ ते १० ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. जेणे करून तुम्हाला त्रास होणार नाही.
उत्तर प्रदेशातील गुलाबी ई- रिक्षा चालकाने लंडनमध्ये भारताची शान वाढवली आहे. उत्तर प्रदेशच्या बइराइच जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या आरतीला प्रतिष्ठित महिला शक्ती सन्मान इंग्लंडमध्ये देण्यात आला आहे.