P V Sindhu Wedding: पीव्ही सिंधू अडकली लग्नबंधनात, हा फोटो पहिला का?
India Dec 23 2024
Author: vivek panmand Image Credits:Our own
Marathi
बॅडमिंटन क्वीन पी व्ही सिंधू लग्नबंधनात अडकली
बॅडमिंटन क्वीन पी व्ही सिंधू ही लग्नबंधनात अडकली आहे. तिच्या लग्नसोहळ्यातील एक फोटो व्हायरल झाला असून यामध्ये सिंधू नवरीच्या लूकमध्ये दिसून येत आहे.
Image credits: Our own
Marathi
२२ डिसेंबर रोजी लग्न केलं
२२ डिसेंबर रोजी बॅडमिंटन खेळाडू पी व्ही सिंधू हिने व्यंकट दत्ता यांच्यासोबत लग्न केलं. अद्याप सिंधूने या लग्नातील फोटो शेअर केले नाहीत.
Image credits: Our own
Marathi
केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांनी फोटो शेअर केला
केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांनी या लग्नातील फोटो शेअर केला आहे. त्यांनी या दोघांना शुभेच्छा दिला असून नवरा आणि बायको दोघेही शेजारी बसल्याच दिसून आलं आहे.
Image credits: Our own
Marathi
सिंधूने कोणता ड्रेस घातला आहे?
सिंधूच्या लग्नाचे सर्व विधी दक्षिण भारतीय रितीरिवाजांनुसार पार पडले. सिंधूने गोल्डन क्रीम कलरची साडी परिधान केली आहे आणि दक्षिणात्य परंपरेप्रमाणे दागिनेही परिधान केले आहेत.
Image credits: Our own
Marathi
गजेंद्र सिंह यांनी काय म्हटलं?
आपली बॅडमिंटन चॅम्पियन ऑलिम्पियन पीव्ही सिंधू आणि व्यंकट दत्त साई यांच्या लग्नसोहळ्याला काल संध्याकाळी (२२ डिसेंबर) उदयपूरमध्ये उपस्थित राहून आनंद झाला.
Image credits: Our own
Marathi
राजनाथ सिंग लग्नात पोहचले
राजनाथ सिंग पी व्ही सिंधूच्या लग्नात पोहचले आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासह राजकीय आणि उद्योग क्षेत्रातील लोक उपस्थित होते.
Image credits: INSTA/pvsindhu1
Marathi
पी व्ही सिंधूने अद्याप सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली नाही
पी व्ही सिंधूने अद्याप सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली नाही. लवकरच यो दोघांचा फोटो शेअर करेल अशी अपेक्षा चाहत्यांकडून व्यक्त केली जात आहे.