8 Cotton Sarees for Office Look : ऑफिसमध्ये फॉर्मल आउटफिट्स म्हणून साडी नेसावी लागत असेल तर साड्यांचे काही डिझाइन पाहूया. याशिवाय सिंपल आणि सोबर लूकमध्येही ऑफिससाठी कोणत्या साडी खरेदी करू शकता हे देखील पाहू.
Neena Gupta Outfits : अभिनेत्री नीना गुप्ता वयाच्या 60 व्या वर्षानंतरही तीशीतील तरुणी दिसते. अशातच वयाच्या 60 व्या वर्षीही तरुणी दिसण्यासाठी नीना गुप्ताचे काही आउटफिट्स पाहूया.
Cloths Dry in Winter : थंडीच्या दिवसात ऊन फारसे नसते. त्यामुळे कपडे लवकर वाळले जात नाही. अशातच थंडीत कपडे लवकर वाळण्यासाठी काय करावे याबद्दलच्या टिप्स जाणून घेऊया.
३० जानेवारी हा दिवस भारतासाठी केवळ शहीद दिन आणि गांधीजींची पुण्यतिथीच नाही, तर अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे. या दिवशी घडलेल्या घटनांनी इतिहासाचा मार्ग कसा बदलला ते जाणून घेऊया.
वादग्रस्त अभिनेत्री पूनम पांडे महाकुंभमध्ये स्नान करण्यासाठी पोहोचल्या. त्यांनी आपल्या इंस्टा स्टोरीवर काही क्लिप शेअर केल्या. मात्र, पूनम यांचे संगमात स्नान करणे अनेकांना पसंत पडले नाही. सोशल मीडियावर त्यांची खिल्ली उडवण्यात आली.
Union Budget 2025 : येत्या 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून संसदेत अर्थसंकल्प 2025 सादर केला जाणार आहे. या अर्थसंकल्पाकडे प्रत्येक भारतीयाचे लक्ष लागून असते. पण अर्थसंकल्पातील प्रत्येक गोष्ट आणि एकएक पान तुम्ही वाचू शकता.
अक्षय कुमार यांच्या स्काई फोर्सने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आहे, परंतु अद्याप १०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश मिळालेला नाही. सहाव्या दिवशी चित्रपटाने ५.७५ कोटींची कमाई केली.