तुम्हीही वाचू शकता Budget 2025 चे प्रत्येक पान, पण कसे?
Marathi

तुम्हीही वाचू शकता Budget 2025 चे प्रत्येक पान, पण कसे?

देशाचा अर्थसंकल्प
Marathi

देशाचा अर्थसंकल्प

तुम्ही वेळोवेळी अर्थसंकल्पाबद्दल वेगवेगळ्या बातम्या किंवा टीव्हीवर लाईव्ह पाहिले असेल.

Image credits: Social Media
अर्थसंकल्प का महत्वाचा?
Marathi

अर्थसंकल्प का महत्वाचा?

अर्थसंकल्प सखोलपणे समजून घेण्यासाठी काहीजण ब्लॉग वाचतात किंवा दुसऱ्या दिवशी येणाऱ्या वृत्तपत्राची वाट पाहतात. पण अर्थसंकल्पाचे प्रत्येक पान तुम्ही मोबाइलवरुन वाचू शकता.

Image credits: Social Media
युनियन बजेट अ‍ॅप
Marathi

युनियन बजेट अ‍ॅप

भारत सरकारच्या युनियन बजेट अ‍ॅपच्या माध्यमातून अर्थसंकल्पातील प्रत्येक पान वाचू शकता. यामध्ये तुम्हाला तुमच्या मायबोलीत अर्थसंकल्प वाचता येतो.

Image credits: Social Media
Marathi

युनियन बजेट अ‍ॅपचा फायदा

एकाबाजूला अर्थमंत्री संपूर्ण अर्थसंकल्प सांगतात तर दुसऱ्या बाजूला युनियन बजेट अ‍ॅपमध्ये संपूर्ण बजेट अपलोड केले जाते.

Image credits: Social Media
Marathi

अर्थसंकल्प सविस्तर वाचा

युनियन बजेट अ‍ॅपच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्ती अर्थसंकल्पाबद्दल सर्वकाही सविस्तर वाचण्यासह समजून घेऊ शकतो.

Image credits: Freepik