अजब गजब: जगात विचित्र रीतिरिवाजांनी भरलेली यानोमामी जमात, जी आपल्या मृत नातेवाईकांचा अंत्यसंस्कार एका अनोख्या पद्धतीने करते. जाणून घ्या
अर्थमंत्री निर्मला सीतारामन या त्यांच्या सोबर कॉटन साड्यांमुळे एथनिक पोशाखांसाठी एक उत्तम प्रेरणा आहेत. महिला त्यांच्या दैनंदिन आणि औपचारिक दिसण्यासाठी प्लेन व्हाईट, हातमाग, पोचमपल्ली, लॅव्हेंडर, इकत पॅटर्न आणि कॉन्ट्रास्ट बॉर्डर.
भारतीय शेअर मार्केट सर्वसामान्यपणे शनिवार आणि रविवारी बंद असते. यंदा शनिवारी म्हणजेच 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारमण संसदेत अर्थसंकल्प 2025 सादर करणार आहेत. यामुळे भारतीय शेअर मार्केट अर्थसंकल्पावेळी खुले राहणार आहे.
भारतातील आघाडीच्या बॅटरी उत्पादक कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी तेजी पाहायला मिळत आहे. ब्रोकरेज हाऊसेस या स्टॉकवर बुलिश आहेत आणि त्यांनी यावर मोठे टार्गेट दिले आहेत.