नातेवाईकांच्या लग्नाच्या आनंदात असलेल्या तरुणांनी कारच्या सनरूफवर फटाके फोडल्याने कारला आग लागून दोघे जखमी झाले.
युकेमध्ये त्यांच्या दोन बहिणींसोबत सिरिपन्यो वाढला. १८ व्या वर्षी, सिरिपन्यो त्याच्या आईच्या कुटुंबाला आदरांजली वाहण्यासाठी थायलंडला भेट दिली.
बांग्लादेश सरकार इस्कॉनवर बंदी घालण्याच्या विचारात आहे. इस्कॉनला 'धार्मिक कट्टरपंथी संघटना' म्हणून संबोधत सरकारने कोर्टात बंदीची मागणी केली आहे. हिंदू नेता चिन्मॉय कृष्ण दास यांच्या अटकेनंतर आंदोलने वाढली असून, त्या पार्श्वभूमीवर ही कारवाई होत आहे.
वजन कमी करण्यासाठी लोक फळे किंवा फळांचा रस खातात. पण वजन कमी करण्यासाठी संपूर्ण फळे खाणे चांगले की फळांचा रस? फळांमध्ये फायबर, जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स असतात जे वजन कमी करण्यास मदत करतात.
२०२५ च्या राष्ट्रीय युवा दिनानिमित्त केंद्र सरकार एक नवीन कार्यक्रम आयोजित करत आहे. यात सहभागी होऊन तुम्हीही भरघोस रोख बक्षिसे जिंकू शकता.
मलायका अरोरा यांचे प्रेमजीवन खूपच गुंतागुंतीचे वाटते. लग्न, घटस्फोट, प्रेम, ब्रेकअप झाले तरीही अभिनेत्री मलायका अरोरा आयुष्य खूप एन्जॉय करतात.
दुकानातून आणलेले पॅकेट दूध तुम्ही वारंवार उकळता का? कच्च्या दुधाला आणि पॅकेट दुधाला काय फरक आहे?
Husband-Wife Relationship : हिंदू धर्मग्रंथांमध्ये पती-पत्नीच्या नात्यासंदर्भात काही महत्वाच्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. अशातच पत्नीने पतीसमोर अशा कोणत्या स्थितीत जाऊ नये याबद्दल जाणून घेऊया…
२ डिसेंबर रोजी दुपारी १२:०५ वाजता शुक्राचे संक्रमण होणार आहे. या शुक्र संक्रमणाच्या प्रभावामुळे ५ राशींच्या लोकांना विशेषतः सावध राहण्याची गरज आहे.