चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी किंवा हेल्दी त्वचेसाठी योग्य डाएट फॉलो करणे फार महत्वाचे असते. अशातच सकाळच्या वेळेस अशा काही ड्रिंक्सचे सेवन करावे ज्यामुळे चेहऱ्यावर ग्लो येण्यास मदत होईल. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया.
जाह्नवी कपूर आपल्या कुटुंबासह मुंबईतील एका आलिशान बंगल्यात राहते. तिचा हा बंगला करोडो रुपयांचा आहे. चला तर मग पाहूया तिच्या घराच्या काही इनसाइड फोटोज.
8 Earrings Designs of Mandira Bedi : अभिनेत्री मंदिरा बेदी फिटनेस फ्रिक आहे हे सर्वांनाच माहिती आहे. मंदिरा वेस्टर्न आउटफिट्समध्ये अगदी फिट दिसतेच. पण ट्रेडिशनल आउटफिट्सवरील अभिनेत्रीचे काही इअररिंग्स डिझाइन पाहूयात जे शॉर्ट हेअर्सवर परफेक्ट आहेत.
सेलिब्रिटी मास्टरशेफमधील ५ अभिनेत्रींचा नो मेकअप लुक पाहून तुम्हीही थक्क व्हाल! तेजस्वीपासून दीपिकापर्यंत, मेकअपशिवाय या कलाकारांना ओळखणे कठीण आहे.
अजमेरमध्ये एक १२वी पास तरुणाला फर्जी डॉक्टर बनून रुग्णांवर उपचार करताना रंगेहाथ पकडण्यात आले. आरोग्य विभागाने क्लिनिक सील केले आहे आणि प्रकरणाचा तपास सुरू आहे.