जरी वर्क करण्यात आलेली कॉटन साडी ऑफिसला नेसण्यासाठी बेस्ट आहे. ऑफिसमध्ये एखादे फंक्शन असल्यास अशी साडी नेसू शकता. यावर गोल्डन चोकर ज्वेलरी छान दिसेल.
सिंपल आणि सोबर लूकसाठी जान्हवी कपूरसारखी वजनाने हलकी अशी फ्लोरल प्रिंट शिफॉन साडी नेसू शकता. यावर एथनिक ज्वेलरी छान दिसेल.
प्लेन शिफॉन साडी ऑफिस लूकसाठी बेस्ट आहे. यावर चिकनकारी ब्लाऊज ट्राय करू शकता.
चारचौघांच्या नजरा अशाप्रकारचा कॉटन सिल्क साडीमध्ये सतत वळल्या जातील. यामध्ये वेगवेगळ्या डिझाइन्स आणि रंगाच्या साड्या मार्केटमध्ये खरेदी करता येतील.
सिंपल आणि सोबर लूकसाठी लाइनिंग कॉटन साडी नेसू शकता. यावर नारंगी किंवा सिल्व्हर रंगातील ब्लाऊज छान दिसेल.
मल्टीकलर कॉटन साडीमध्ये तुमचा लूक अधिक खुलला जाईल. ऑफिसला नेसण्यासाठी अशी साडी बेस्ट पर्याय आहे.
बंगाली स्टाइल प्रिंटेट कॉटन साडी 1 हजार रुपयांपर्यंत खरेदी करू शकता. यावर लाल किंवा नारंगी रंगातील ब्लाऊज छान दिसेल.
60 व्या वर्षीही दिसाल तरुणी, Neena Gupta कडून घ्या आउटफिट इंन्स्पिरेशन
थंडीत कपडे सुकवण्यासाठी 4 सोप्या टिप्स
Chanakya Niti : या 3 सवयी वेळीच सुधारा, अन्यथा समाजात सतत होईल अपमान
तांदूळ आणि डाळीच्या डब्यात या 5 गोष्टी ठेवा, किडे आणि भुंगे होतील दूर