60 व्या वर्षीही दिसाल तरुणी, Neena Gupta कडून घ्या आउटफिट इंन्स्पिरेशन
Lifestyle Jan 30 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:instagram
Marathi
पार्टी वेअर आउटफिट्स
वयाच्या 60 व्या वर्षीही चारचौघांत उठून दिसायचे असल्यास नीना गुप्तासारखा जरी बॉर्डर असणारे आउटफिट्स ट्राय करू शकता. यावर मोत्याची ज्वेलरी आणि पेस्टल रंगातील एखादी हँडबॅग घेऊ शकता.
Image credits: instagram
Marathi
डबल शेड्स पार्टी वेअर ड्रेस
नीना गुप्तासारखा डबल शेड्स पार्टी वेअर मैत्रीणीच्या वाढदिवसावेळी ट्राय करू शकता. यावर सिल्व्हर किंवा डायमंड ज्वेलरी छान दिसेल.
Image credits: instagram
Marathi
जीन्स अँड टॉप
वयाच्या 60 व्या वर्षानंतरही तरुणी दिसण्यासाठी नीना गुप्तासारखे आउटफिट्स ट्राय करू शकता.
Image credits: instagram
Marathi
मॅक्सी गाउन आउटफिट्स
नीना गुप्तासारखा हाफ स्लिव्ह्ज मॅक्सी गाउन आउटफिट्स किटी पार्टीवेळी परिधान करू शकता. यामधील सिंपल आणि सोबर लूकचेही मित्रपरिवाराकडून कौतुक केले जाईल.
Image credits: instagram
Marathi
ऑफ शोल्डर ड्रेस
एखाद्या फंक्शनवेळी आपल्या मॉर्डन लूकने समोरच्या व्यक्तीवर इंप्रेशन पाडण्यासाठी नीना गुप्ताचा लूक रिक्रिएट करू शकता. नीनासारखा ऑफ शोल्डर ड्रेस ट्राय करू शकता.
Image credits: instagram
Marathi
व्हाइट मिनी ड्रेस विथ श्रग
पांढऱ्या रंगातील मिनी ड्रेसमध्ये नीना गुप्ताचा हॉट लूक वयाच्या 60 मधील महिलांना लाजवणारा आहे. अभिनेत्रीसारखा व्हाइट मिनी ड्रेस विथ श्रग आउटफिट्स नाइट पार्टीवेळी ट्राय करू शकता.