३० जानेवारी हा दिवस भारतासाठी केवळ शहीद दिन आणि गांधीजींची पुण्यतिथीच नाही, तर अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे. या दिवशी घडलेल्या घटनांनी इतिहासाचा मार्ग कसा बदलला ते जाणून घेऊया.
वादग्रस्त अभिनेत्री पूनम पांडे महाकुंभमध्ये स्नान करण्यासाठी पोहोचल्या. त्यांनी आपल्या इंस्टा स्टोरीवर काही क्लिप शेअर केल्या. मात्र, पूनम यांचे संगमात स्नान करणे अनेकांना पसंत पडले नाही. सोशल मीडियावर त्यांची खिल्ली उडवण्यात आली.
Union Budget 2025 : येत्या 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून संसदेत अर्थसंकल्प 2025 सादर केला जाणार आहे. या अर्थसंकल्पाकडे प्रत्येक भारतीयाचे लक्ष लागून असते. पण अर्थसंकल्पातील प्रत्येक गोष्ट आणि एकएक पान तुम्ही वाचू शकता.
अक्षय कुमार यांच्या स्काई फोर्सने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आहे, परंतु अद्याप १०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश मिळालेला नाही. सहाव्या दिवशी चित्रपटाने ५.७५ कोटींची कमाई केली.
गुरु गोचर फेब्रुवारी २०२५: फेब्रुवारी २०२५ च्या पहिल्या आठवड्यात गुरु मार्गी होईल. याचा सर्वाधिक फायदा ४ राशींना होईल. या ४ राशींना चांगला धनलाभ होईल.
Chanakya Niti : आचार्य चाणाक्य यांनी म्हटले की, व्यक्तीने आपल्या काही सवयींमध्ये वेळीच सुधारणा करावी. अन्यथा व्यक्तीचे दुसऱ्यांच्या समोर काहीही महत्व शिल्लक राहत नाही.याबद्दलच जाणून घेऊया.