Marathi

Valentine Dayला गर्लफ्रेंडला काय गिफ्ट द्यावं, पर्याय जाणून घ्या

Marathi

रोमँटिक गिफ्ट्स

  • फोटो फ्रेम / कस्टमाइज्ड गिफ्ट – तुमच्या आठवणी जतन करणारी सुंदर फ्रेम 
  • लव्ह लेटर किंवा हस्तलिखित पत्र – आपल्या भावना व्यक्त करण्याचा खास मार्ग 
     
Image credits: social media
Marathi

गॅझेट्स आणि लक्झरी गिफ्ट्स

  • स्मार्टवॉच / हेडफोन्स – टेक्नोलॉजी प्रेमींसाठी उत्तम पर्याय
  • परफ्युम / ब्रँडेड वॉच – स्टायलिश आणि क्लासिक गिफ्ट
Image credits: social media
Marathi

अनुभववावर आधारित गिफ्ट्स

  • डिनर डेट किंवा लॉन्ग ड्राईव्ह – खास वेळ घालवण्यासाठी
  • हॉलिडे ट्रिप / रिसॉर्ट स्टे – एकत्र रोमँटिक वेळ घालवण्यासाठी
Image credits: social media
Marathi

DIY आणि अर्थपूर्ण गिफ्ट्स

  • स्क्रॅपबुक / मेमरी जार – तुमच्या आठवणी जतन करणारे
  • स्वतः बनवलेले केक किंवा फूड – तुमच्या प्रेमाची चविष्ट भेट
Image credits: social media
Marathi

पुस्तक आणि हौशींसाठी गिफ्ट्स

  • प्रेरणादायी किंवा रोमँटिक पुस्तके – पुस्तकप्रेमींना खास भेट
  • पेंटिंग किंवा स्केच – तुमच्या हाताने बनवलेली कलाकृती
Image credits: social media

Chanakya Niti: चाणक्य महिलांबाबत काय सांगतात, जाणून घ्या

पुण्यातील मिसळ पाव खाण्याची 10 उत्तम ठिकाणे, घ्या पुणेरी चवीचा अनुभव!

गवतीचहा टाकून चहा पिल्यावर कोणता फायदा होतो?

जीत अडानी आणि दिवा शाह: शिक्षण, करिअर आणि लग्न