जर्मन बेकरी हे पुण्यातील आयकॉनिक ठिकाण असून येथे स्वादिष्ट पदार्थ मिळतात. आपण या ठिकाणी गर्लफ्रेंडला घेऊन जाऊ शकता.
हा गार्डन आणि ओपन सीटिंग असलेला अतिशय सुंदर असे ठिकाण आहे. आपण या ठिकाणी ड्रिंकचा आस्वाद घेऊ शकता.
द हाऊस ऑफ मेडिसि हे ठिकाण वेस्टीन या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये आहे. या ठिकाणी आपण लक्झरी डेटिंगचा अनुभव घेऊ शकता.
आपल्या गर्लफ्रेंडला पुस्तक आणि वाचायची आवड असले तर वारी बुक कॅफे हा सर्वात चांगला पर्याय आहे. या कॅफेमध्ये आपण पुस्तकांचं सोबतीने वाचन करू शकता.
टेल्स अँड स्पिरिट्स हा एकदम आर्टिस्टिक पद्धतीचा कॅफे आहे. येथे गेल्यानंतर दोघांनाही आनंद होईल.
Valentine Dayला गर्लफ्रेंडला काय गिफ्ट द्यावं, पर्याय जाणून घ्या
Chanakya Niti: चाणक्य महिलांबाबत काय सांगतात, जाणून घ्या
पुण्यातील मिसळ पाव खाण्याची 10 उत्तम ठिकाणे, घ्या पुणेरी चवीचा अनुभव!
गवतीचहा टाकून चहा पिल्यावर कोणता फायदा होतो?