Chanakya Niti: चाणक्य महिलांबाबत काय सांगतात, जाणून घ्या
Lifestyle Feb 07 2025
Author: vivek panmand Image Credits:social media
Marathi
महिलांची बुद्धिमत्ता आणि चातुर्य
चाणक्य म्हणतात की स्त्रिया खूप बुद्धिमान आणि चतुर असतात. त्या परिस्थितीनुसार स्वतःला अडजस्ट करू शकतात आणि संकटाचा सामना करण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या लावू शकतात.
Image credits: adobe stock
Marathi
स्त्रियांवर विश्वास ठेवताना काळजी घ्या
चाणक्य म्हणतात की महिलांचा स्वभाव गूढ आणि बदलणारा असतो, त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवताना किंवा त्यांच्याशी व्यवहार करताना सावधगिरी बाळगली पाहिजे.
Image credits: social media
Marathi
महिलांवर नियंत्रण ठेवण्याचा विचार
चाणक्याच्या मते, जर पुरुषाने आपल्या संयमाने, बुद्धिमत्तेने आणि दृढ इच्छाशक्तीने व्यवहार केला तर तो कोणत्याही परिस्थितीवर नियंत्रण ठेवू शकतो.
Image credits: adobe stock
Marathi
कुटुंबात महिलांची भूमिका
स्त्रिया संस्कार आणि कुटुंब व्यवस्थेचा आधारस्तंभ असतात. चाणक्यांच्या मते, जर स्त्रिया नीतीने वागल्या तर त्या संपूर्ण कुटुंबाला संपन्न करू शकतात.
Image credits: adobe stock
Marathi
समाजच्या व्यवस्थापनासाठी मार्गदर्शन केलं
चाणक्याच्या विचारांमध्ये स्त्रियांबद्दल काही कठोर मतं असली तरी त्यांचा उद्देश समाजाच्या व्यवस्थापनासाठी मार्गदर्शन करणे हाच होता.