वराची नजर वधूवर खिळणार, Kriti Sanon ने घाला हैवी इयरिंग्सलग्नाच्या दिवशी वधूचे सौंदर्य आणखी खुलवण्यासाठी क्रिती सेनॉनच्या कानातल्यांच्या डिझाईन्सची प्रेरणा घेता येईल. मीनाकरी, जड, मोती, दुहेरी चंद्र, कुंदन आणि फ्लॉवर अशा विविध प्रकारच्या कानातल्या वधूच्या साजशृंगारात भर घालू शकतात.