मध्यप्रदेशातील खंडवा येथे बालविवाहाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दुसऱ्या बाळाच्या जन्मावेळी १६ वर्षीय पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले, त्यानंतर पतीवर बलात्कार आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
जागतिक आर्थिक अस्थिरता, चलनवाढ, डॉलरचे मूल्य आणि रुपयाची घसरण, केंद्र बँकांची खरेदी, पुरवठा आणि खनन खर्च यामुळे सोन्याच्या किमती वाढत आहेत. अर्थव्यवस्था मंदावल्यास किंवा शेअर बाजार अस्थिर असल्यास, गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे वळतात.
चाणक्य नीतीच्या मते सुखी घर हे कमी गरजा असणे, एकमेकांची काळजी घेणे आणि देवतांची पूजा केली जाते असं ठिकाण असत. आपण त्याबद्दलची अधिक माहिती जाणून घेऊयात.
Vetoba Temple Arawali : महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील आरवलीचे वेतोबा मंदिर सर्वात प्रसिद्ध 'जागृत' (भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारा देव) देवस्थानांपैकी एक आहे असे मानण्यात येते.
सध्याच्या बदललेल्या लाइफस्टाइलमध्ये आणि वाढलेल्या कामाच्या ताणामुळे खाण्यापिण्यापासून ते झोपण्याच्या वेळेत बदल झाला आहे. अशातच सकाळी वेळेवर उठायला होत नसेल तर काही खास टिप्स फॉलो करु शकता. जेणेकरुन झोपही पूर्ण होईल आणि दिवसभर उत्साही देखील रहाल.