Marathi

WhatsApp Chat लीक होण्याची भीती वाटतेय? येथे पाहा सेटिंग्स

Marathi

चॅट लीक होण्याची भीती

डिजिटलच्या युगात व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून संवाद साधला जातो. अशातच चॅट लीक होण्याची भीती सतावत असते.

Image credits: Getty
Marathi

मल्टीलेअर पासवर्ड

आपल्या प्रायव्हेसीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे मल्टीलेअर पासवर्ड वापरतो. तरीही व्हॉट्सअ‍ॅप हॅक होण्याची भीती असते.

Image credits: Getty
Marathi

व्हॉट्सअ‍ॅप चॅट लीक न होण्यासाठी सेटिंग्स

व्हॉट्सअ‍ॅप चॅट लीक होऊ नये म्हणून पुढील काही सेटिंग्स करू शकता.

Image credits: Getty
Marathi

फोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप सुरु करा

फोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप सुरु करा आणि स्क्रिनच्या उजव्या बाजूला असणाऱ्या तीन डॉटवर क्लिक करुन लिंक डिवाइसेसवर क्लिक करा.

Image credits: Getty
Marathi

लॉग आउट करा

डिवाइससंदर्भात माहिती तुम्हाला दिसल्यानंतर तेथून लॉग आउटवर क्लिक करा.

Image credits: Getty
Marathi

अज्ञात क्रमांक लॉक करा

यावेळी अज्ञात क्रमांक दिसल्यास लगेच डिलिट करा. याशिवाय व्हॉट्सअ‍ॅप हॅक केल्यास एक ओटीपी येईल तो देखील शेअर करू नका.

Image credits: Getty

मशरूम शेती अनुदान: ८ लाखांपर्यंत मदत मिळवा!

१२ फेब्रुवारी २०२५ च्या अशुभ राशी

अंग फडफडणे: अर्थ आणि समुद्रशास्त्रीय संकेत

Pasta Recipe: प्रेशर कुकरमध्ये झटपट पास्ता रेसिपी