महाशिवरात्रीच्या दिवशी चुकूनही खाऊ नका या गोष्टी, भोलेनाथ होतील नाराज
Lifestyle Feb 12 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:Getty
Marathi
यंदा महाशिवरात्री कधी?
येत्या 26 फेब्रुवारीला महाशिवरात्री साजरी केली जाणार आहे. या दिवशी भगवान शंकराची पूजा केली जाते. तर बहुतांशजण उपवास ठेवतात. जाणून घेऊया कोणत्या गोष्टींचे यावेळी सेवन करणे टाळावे.
Image credits: social media
Marathi
लसूण आणि कांदा
महाशिवरात्रीच्या उपवासावेळी काही गोष्टींचे सेवन करणे टाळावे. यावेळी लसूण आणि कांदा खाऊ नये. यामुळे भगवान शंकर नाराज होऊ शकतात.
Image credits: unsplash
Marathi
मीठ
महाशिवरात्रीवेळी उपवास असल्यास पांढऱ्या मीठाचे सेवन करू नये. यावेळी उपवासाच्या पदार्थांसाठी पिंक सॉल्टचा वापर करावा.
Image credits: Getty
Marathi
मदिरा आणि मांसचे सेवन करणे टाळावे
महाशिवरात्रीच्या दिवशी मदिरा आणि मांसचे सेवन करणे टाळावे. यामुळे आयुष्यावर नकारात्मक प्रभाव पडू शकतो.
Image credits: Freepik
Marathi
महाशिवरात्रीच्या व्रताचे फायदे
महाशिवरात्रीचे व्रत केल्याने आयुष्यात सुख-समृद्धी आणि धनसंपत्ती येते. याशिवाय लग्नामध्ये अडचणी येत असल्यास त्या देखील दूर होतात.
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.