सँडल पायांना टोचणार नाही, फोड येणार नाहीत; 7 Easy Hacks चा अवलंब करानवीन चप्पल घालण्याआधी काही तास घरात घालाव्यात जेणेकरून त्या सैल होतील आणि घर्षण कमी होईल. फोड येऊ नयेत म्हणून पेट्रोलियम जेली, मालमपट्टी, घर्षण विरोधी स्टिक, टॅल्कम पावडर, सोल पॅड किंवा जेल पॅड आणि सैल पट्टे वापरा.