बंगळुरू येथील एका ऑटोमोबाईल कंपनीतील एक्झिक्युटिव्ह सुभाष अतुल यांनी आत्महत्या केली असून २४ पानांच्या सुसाईड नोटमध्ये पत्नी, तिचे कुटुंबीय आणि न्यायाधीशांवर आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे.
२०२४ मध्ये अनेक मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या. यामध्ये हिरामंडी, मिर्झापूर, The Last of Us यांसारख्या मालिकांचा समावेश आहे.
WhatsApp कॉल करणे धोकादायक ठरू शकते कारण त्यावरून तुमचे लोकेशन ट्रेस केले जाऊ शकते. फोनवरील लोकेशन बंद केले तरीही हॅकर्स एका सेटिंगच्या मदतीने लोकेशन मिळवू शकतात. WhatsApp ने 'Protect IP Address in Calls' हे नवीन फीचर आणले आहे.
वजन कमी करण्यासाठी रोज ४ ते ५ किलोमीटर चालणे आवश्यक असते. वयानुसार चालण्याचे अंतर बदलू शकते, १८ ते ३० वयोगटातील लोकांनी ३० ते ६० मिनिटे, ३१ ते ५० वयोगटातील लोकांनी ३० ते ४५ मिनिटे चालावे.