Kiss Day 2025 निमित्त रोमँटिक शब्दांत प्रिय व्यक्तीला पाठवा खास मेसेज
Lifestyle Feb 12 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:Freepik
Marathi
Kiss Day 2025 Wishes
मला तुला किस करायचं नाही, पण मला तुला काहीतरी सांगायचं आहे, तू आणि तुझे श्वास माझ्यासाठी किती सुंदर आहेत, हे फक्त व्यक्त करायचं आहे..!
Image credits: Freepik
Marathi
Kiss Day 2025 Wishes
Lifetime मी तुला रोज Miss करणार आणि रोज रात्री स्वप्नात येऊन तुझ्या गालावर Kiss करणार… Happy Kiss Day!!
Image credits: Social Media
Marathi
Kiss Day 2025 Wishes
ओठांवरती ओठ ठेऊन घ्यावे एक दीर्घ चुंबन… अपुर्ण सारे तन मन अनुभवूयात जीवनातील सुंदर क्षण… Happy Kiss Day
Image credits: Social Media
Marathi
Kiss Day 2025 Wishes
मिठीत तुझ्या गुंतल्यावर वाटते ओठांची चव चाखावी मिठी तुझी सैल करून ओठांकडे स्वारी वळवावी Happy Kiss Day
Image credits: Social media
Marathi
Kiss Day 2025 Wishes
रोजचं तुला 'Pyaar'करतो रोजचं तुला 'Yaad'करतो रोजचं तुला 'Miss'करतो पण आजच्या दिवशी मी तुला 'Kiss' करतो Happy Kiss Day
Image credits: Social media
Marathi
Kiss Day 2025 Wishes
एक किस हवी होती मला पाकळीसारख्या ओठांची लाजून मला गप्प बसवणार्या पहिल्या बोटाची एक किस हवी होती मला तुझ्या सुंदर मुखड्याची अन पहातच रहावं अशा चंद्रासारख्या तुकड्याची हॅप्पी किस डे
Image credits: Social Media
Marathi
Kiss Day 2025 Wishes
"प्रिय, तुझ माझ्यावर किती प्रेम आहे. हे सांगण्यासाठी एक प्रेमळ किस पाठवित आहे. मी कायम तुझ्यासोबत राहील. हॅपी किस डे!"