Marathi

Valentines Day 2025 साठी खास Nail Art, खुलेल हाताचे सौंदर्य

Marathi

व्हाइट अँड रेड हार्ट नेल आर्ट

येत्या 14 फेब्रुवारीला व्हेलेंटाइन डे साजरा केला जाणार आहे. यावेळी हातांचे सौंदर्य वाढवण्यासाठी व्हाइट अँड रेड हार्ट डिझाइन असणारे नेल आर्ट करु शकता. 

Image credits: Pinterest
Marathi

ड्युअल शेड्स हार्ट नेल आर्ट

बेबी पिंक आणि लाल रंगाच्या ड्युअल शेड्समधील नेल आर्ट व्हेलेंटाइन डे वेळी ट्राय करू शकता. 

Image credits: Pinterest
Marathi

हार्ट डिझाइन टिपऑन नेलआर्ट

सिंपल आणि सोबर असे नेलआर्ट करायचे असल्यास हार्ट डिझाइन ट्राय करा. 

Image credits: Pinterest
Marathi

मिनिमल हार्ट डिझाइन नेलआर्ट

मिनिमल हार्ट डिझाइन असणारे नेलआर्ट व्हेलेंटाइन डे वेळी करू शकता. 

Image credits: Pinterest
Marathi

ग्लिटर नेलआर्ट

व्हेलेंटाइन डे निमित्त हटके नेलआर्ट करण्यासाठी अशाप्रकारचे ग्लिटर नेलआर्ट करू शकता. 

Image credits: Pinterest

तेलाशिवाय बनवा हेल्दी गाजर-मुळ्याचे लोणचे, जाणून घ्या रेसिपी

पार्टीची थाट आणि वैभव वाढेल, या 6 स्टायलिश पादत्राणांनी सजवा तुमचे पाय

वराची नजर वधूवर खिळणार, Kriti Sanon ने घाला हैवी इयरिंग्स

पापुदऱ्यासारखा डोसा घरच्या घरी कसा बनवावा, प्रोसेस जाणून घ्या