प्रयागराज महाकुंभ २०२५: कोटा येथील ज्वेलर वल्लभ मित्तल यांनी महाकुंभमध्ये १०,००० चांदीची नाणी वाटली. सेवादार, सुरक्षारक्षक आणि साधू-संतांना सन्मानित करण्यासाठी हे अनोखे पाऊल उचलण्यात आले.
महाकुंभ २०२५ च्या स्नानासाठी जाणाऱ्या भाविकांची बस फतेहपुरमध्ये डंपरशी आदळली. या भीषण अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला असून १२ जण जखमी झाले आहेत. दिल्लीहून प्रयागराजला जाणाऱ्या बसचा हा अपघात पहाटे ५ वाजता झाला.
Body Detox Smoothie : एक्सरसाइज न करणे, बिघडलेली खाण्यापिण्याची सवय, पुरेशी झोप न घेणे अशा काही कारणास्तव शरिरात टॉक्सिंस जमा होऊ लागतात.टॉक्सिन्समुळे शरिरावर नकारात्मक प्रभाव पडला जातो. यासाठी शरीर डिटॉक्स करण्यासाठी काही स्मूदी पिऊ शकता.
₹1000 च्या बजेटमध्ये चिकनकारी साड्या मिळू शकतात, जसे की फुलांच्या मोटिफ्स, बॉर्डर डिझाईन्स, पेस्टल रंग, कॉन्ट्रास्ट एम्ब्रॉयडरी, रफल स्टाईल. प्लेन स्लीव्हलेस ब्लाउज, लहान कानातले, कॉन्ट्रास्ट ब्लाउज अॅक्सेसरीजसह या साड्या स्टाईल करता येतात.
अस्वच्छ आणि मळलेले कपडे धुण्यासाठी आपण लिक्विड किंवा डिटेर्जेंट पावडरचा वापर करतो. मार्केटमध्ये वेगवेगळ्या ब्रँडच्या डिटेर्जेंट पावडर मिळतात. पण घरच्याघरी डिटेर्जेंट पावडर कशी तयार करायची हे माहितेय का?
Lip Tint for Dry Lips : थंडीच्या दिवसात ओठ कोरडे होणे सामान्य बाब आहे. अशातच कोरड्या ओठांना नैसर्गिक रुपात मऊसर आणि गुलाबी रंगासाठी घरच्याघरी काही लिप टिंट तयार करू शकता. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया.
डोळ्यांची दृष्टी कमी होण्यामागे काही कारणे असू शकतात. खासकरुन अत्याधिक वेळ स्क्रिनच्या समोर घालवल्याने डोळ्यांना कालांतराने भूरकट दिसण्यास सुरुवात होते. अशातच डोळ्यांची दृष्टी सुधारण्यासाठी डाएटमध्ये कोणत्या फूड्सचा समावेश करावा हे जाणून घेऊया.
सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात कामाचा ताण एवढा वाढलेला आहे की, व्यक्तीला स्वत:साठी थोडा वेळ काढता येत नाही. दिवसरात्र काम करत राहिल्याने कालांतराने डोळ्यांखाली काळी वर्तुळे येण्यास सुरुवात होते. यावर उपाय काय जाणून घेऊया.