कोरड्या ओठांच्या समस्येवर खास उपाय, तयार करा हे 6 देसी लिप टिंट
Lifestyle Feb 12 2025
Author: Chanda Mandavkar Image Credits:pinterest
Marathi
कोरड्या ओठांची समस्या
सध्या कोरड्या ओठांची समस्या सर्वसामान्य झाली आहे. यावर उपाय म्हणून वेगवेगळ्या ब्युटी प्रोडक्ट्सचा वापर केला जातो. पण याचाही काहीवेळेस फायदा होत नाही.
Image credits: pinterest
Marathi
देसी लिप टिंट
घरच्याघरी लिप टिंट कसे तयार करायचे याबद्दल पुढे जाणून घेऊया…
Image credits: pinterest
Marathi
स्ट्रॉबेरी आणि मध
स्ट्रॉबेरी आणि मध समप्रमाणात एका वाटीत घ्या. या दोन्ही गोष्टी एकत्रित मिक्स करुन 10 मिनिटे फ्रिजमध्ये ठेवा. यानंतर कोरड्या ओठांवर लावा. यामुळे ओठ नरम होतील.
Image credits: Social Media
Marathi
गुलाब पाणी आणि नारळाचे तेल
घरच्याघरी लिप टिंट तयार करण्यासाठी गुलाब पाणी आणि नारळाचे तेल मिक्स करा. यानंतर फ्रिजरमध्ये ठेवून झाल्यानंतर ओठांवर लावा.
Image credits: Social Media
Marathi
बदामाचे तेल आणि मध
देसी टिंटसाठी बदामाचे तेल आणि मधाचा वापर करू शकता. यासाठी एक चमचा बदामाचे तेल आमि मध मिक्स करुन फ्रिजरमध्ये ठेवा. थोड्यावेळानंतर फ्रीजरमधून काढून ओठांना लावा.
Image credits: Social Media
Marathi
नारळाचे तेल आणि बीट
नारळाच्या तेलात बीटाचा ज्यूस मिक्स करुन देसी लिप टिंट तयार करता येईल. हे टिंट थोडावेळ फ्रिजमध्ये घट्ट होण्यासाठी ठेवा. यानंतर कोरड्या ओठांवर लावा.
Image credits: Social Media
Marathi
तूप आणि स्ट्रॉबेरी
एक चमचा तूप आणि स्ट्रॉबेरी मिक्स करुन फ्रिजरमध्ये ठेवा. 10-15 मिनिटांनंतर ओठांवर टिंट लावा. यामुळे ओठ मऊसर होतील.
Image credits: Getty
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.